Photo Credit; instagram

Arrow

Bachchan कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? बिग बींचं नेटवर्थ किती?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

८१ वर्षांचे अमिताभ अजूनही चित्रपट आणि जाहिरातींमध्ये सक्रिय दिसतात. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत कार्यरत असलेले अमिताभ कुटुंबातील सर्वाधिक कमाई करणारे सदस्य आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ हे बच्चन कुटुंबातील सर्वात व्यस्त अभिनेते आहेत. त्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, बिग बी प्रत्येक महिन्याला ५ कोटींहून अधिक कमवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटींच्या आसपास आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

बिग बींच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन चित्रपटांमध्ये कमीच दिसतात. त्या नुकत्याच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसल्या होत्या. यासोबत त्या खासदारही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांची संपत्ती ३३९० कोटी तर जया बच्चन यांची ६४० कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर सून ऐश्वर्या राय हिची संपत्ती ८२३ कोटी रूपये आहे. ती एका चित्रपटासाठी १० कोटी रूपये घेते. तर एंडोर्समेंटमधून ती वार्षिक ५० कोटी रूपये कमावते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेक बच्चन एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच एक यशस्वी व्यापारी आणि निर्माता आहे. तो दोन यशस्वी क्रीडा संघांचा मालकही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पहिली प्रो कबड्डी असोसिएशन पिंक पँथर्स आणि दुसरी फुटबॉल असोसिएशन चेन्नईयिन एफसी आहे. तो एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेतो. त्यांची एकूण संपत्ती 374 कोटी रुपये आहे.

Nushrratt: रॉकेट हल्ले-रक्ताचा सडा.. बॉलिवूड अभिनेत्रीनेचे ते भयानक 36 तास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा