Photo Credit; instagram

Arrow

4 कोटींच्या बैलाचा बळी! आफ्रिदी वादात पण, युवराज-हरभजन का होताहेत टार्गेट?

Photo Credit; instagram

Arrow

बकरी ईदनिमित्त कोट्यवधी रूपयांच्या बैलाचा बळी दिल्यानंतर क्रिकेटर शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर वादात सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर लोक प्रश्नही उपस्थित करत आहेत की पाकिस्तानात एवढी गरिबी असताना एवढा महागडा बैल कसा खरेदी करू शकतात?

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी शाहिद आफ्रिदीच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर काही लोकांनी बैलाचा बळी देणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आफ्रिदीच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी त्याला शिवीगाळ केली. अनेकांनी आक्षेपार्ह गोष्टीही लिहिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोकांनी आफ्रिदीवर बहिष्कार टाकावा, असे लिहिले. त्याला फॉलो करणाऱ्यांनी त्याला अनफॉलो करा असे म्हटले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, काही युजर्सनी तर शाहिद आफ्रिदीच्या एनजीओला देणगी देऊ नये असे लिहिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत युजर्सकडून भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंगलाही टार्गेट करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कारण, या दोन्ही भारतीय खेळाडूंनी कोरोना काळात शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला पाठिंबा देण्याविषयी वक्तव्य केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर हे दोन्ही खेळाडू तेव्हाही लोकांच्या निशाण्यावर आले होते. युवराज सिंगचा हा व्हिडीओ 31 मार्च 2020 चा आहे.

IAS टीना दाबींनी अर्ज केला अन सगळ्यांना कळली 'गुड न्यूज'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा