Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर

Photo Credit instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

Photo Credit instagram

Arrow

महेंद्र सिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Photo Credit instagram

Arrow

41 वर्षीय धोनी त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून देण्याची तयारी करत आहे.

Photo Credit instagram

Arrow

पण, यावेळी धोनीचा हा आयपीएलमधला शेवटचा हंगाम असू शकतो असं म्हटलं जात आहे.

Photo Credit instagram

Arrow

हाच प्रश्न एका पत्रकाराने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला विचारला असता त्याने उत्तर दिलं.

Photo Credit instagram

Arrow

रोहित म्हणाला, 'मी गेल्या 2-3 वर्षांपासून ऐकतोय की एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल.'

Photo Credit instagram

Arrow

'मला वाटते की धोनी आता फीट आहे. तो आणखी काही हंगाम खेळू शकतो.'

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी