Photo Credit; instagram
Arrow
Ind vs Aus: रोहित शर्मा बाद होताच पत्नीची 'ती' प्रतिक्रिया व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी खेळला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाच्या पदरी फलंदाजी आली.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान रोहित शर्माने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. तो 47 धावा करून ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेत त्याचा डाव संपवला.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित बाद झाल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी रितिका हिची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित बाद झाल्यानंतर रितिका खूपच निराश दिसत होती.
Dark Rum आणि White Rum मध्ये काय असतो फरक? कशी असते चव?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन