Photo Credit; instagram

Arrow

World Cup 2023: जिंकल्यावर राहीलं नाही भान, मार्शने ट्रॉफीवरच...

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियन संघाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

Photo Credit; instagram

Arrow

विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मिशेल मार्श वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा फोटो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मार्शच्या या कृतीमुळे काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी हा विश्वचषक ट्रॉफीचा अपमान मानला.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामन्यात मिशेल मार्शची कामगिरी काही खास नव्हती आणि तो 15 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, २०२३ च्या विश्वचषकात मार्शने बॅटिंग करत चांगली कामगिरी केली होती. मार्शने 10 सामन्यांत 49 च्या सरासरीने 441 धावा केल्या.

'या' 7 सामान्य पदार्थांनी झटपट कमी होईल तुमचा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा