Photo Credit; bcci social media

Arrow

KL Rahul : वर्ल्ड कपमधील पराभव जिव्हारी, राहुलची ह्रदयद्रावक पोस्ट

Arrow

या पराभवामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न अधुरेच राहिले. 

Arrow

ही संधी गेल्याने टीम इंडिया दुःखात आहेत. अजूनही हे दुःख टीम इंडियाला विसरता आलेले नाही. 

Arrow

आता यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने या पराभवानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Arrow

राहुलने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'अजूनही त्रास होतोय.' त्याचबरोबर एक इमोजी त्याने पोस्ट केलाय.

Arrow

भारत आणि ऑस्ट्रेलियात टी20 सीरिज होत असून, या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. 

कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळणार, पण रोहितसह 7 खेळाडूंचं काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा