Photo Credit; instagram

Arrow

World Cup 2023 मध्ये रोहितने रचला प्रचंड मोठा इतिहास

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आशिया चषकानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माने एक मोठा इतिहास रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकारांचा विक्रम मोडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कर्णधार रोहितने आजच्या सामान्यात 3 षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहितने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) एकूण 553 षटकार ठोकले होते.

Photo Credit; instagram

Arrow

44 वर्षीय ख्रिस गेलने 483 सामन्यांच्या 551 डावांमध्ये 553 षटकार ठोकले होते. आता रोहितने त्याला मागे टाकले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 453 सामन्यांच्या 473 डावांमध्ये हा विक्रम मोडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अफगाणिस्तानविरुद्धच्या दिल्ली वनडे सामन्यात रोहितने हा विक्रम केला आहे. भारताचा विश्वचषकातील हा दुसरा सामना होता.

Photo Credit; instagram

Arrow

फक्त रोहित आणि गेल यांनाच 550 हून अधिक षटकार मारता आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकचा शाहिद आफ्रिदी (476 षटकार) आहे.

बिर्याणी-पिझ्झा डाएट अन् IPS अधिकाऱ्याने घटवलं वजन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा