Photo Credit; instagram

Arrow

जे सचिनलाही जमलं नाही ते Virat Kohli ने करून दाखवलं!

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०१ धावांची खेळी केली.

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये (T20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय) 50 शतके करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Photo Credit; instagram

Arrow

विराटने टी-20 इंटरनॅशनलमध्येही शतक झळकावले आहे. म्हणजेच त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेट विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय आहे. त्याच्या आधी फक्त विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरच हे करू शकले होते.

'उर्फी तर उगाच बदनाम आहे', Malaika चे फोटो पाहून यूजर्सच्या व्हायरल प्रतिक्रिया!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा