Arrow
MS Dhoni : ''मी आणि माही क्लोज फ्रेंड...'', युवराजचा धोनीबाबत धक्कादायक खुलासा
Arrow
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने धोनीबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
Arrow
मी आणि माजी भारतीय कर्णधार जवळचे मित्र नाही आहोत. क्रिकेटमुळे आमची मैत्री झाल्याचे युवराजने सांगितले.
Arrow
'द रणवीर शो' पॉडकास्टवर युवराज सिंग बोलत होता. यावेळी त्याने हे विधान केले आहे.
Arrow
'मी आणि माही जवळचे मित्र नाही. क्रिकेटमुळे आम्ही मित्र होतो, असे युवराज म्हणाला आहे.
Arrow
माझी जीवनशैली त्याच्यापेक्षा खूप वेगळी होती, त्यामुळे आम्ही कधीच जवळचे मित्र बनलो नाही, असेही युवराज सांगतो.
Arrow
'मी आणि माही जेव्हा मैदानावर जायचो तेव्हा आम्ही दोघेही 100 टक्के द्यायचो. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी ज्युनियर होता.
Arrow
तो कर्णधार आणि मी उपकर्णधार होतो. मैदानावरील अनेक निर्णयावरून आमच्यात मतभेद असायचे.
Arrow
'माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मी त्याच्याकडे गेलो होतो असे देखील युवराजने यावेळी सांगितले.
Arrow
निवड समिती तुझा विचार करत नाही आहे. त्याने त्यावेळी सत्य सांगितल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.
Arrow
संघासाठी कामगिरी करण्यासाठी तुम्हाला चांगले मित्र असण्याची गरज नाही, असे देखील शेवटी युवराज म्हणतो.
Arrow
जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा तुम्हाला तुमचा अहंकार मागे ठेवून खेळावे लागते असे देखील युवराजने सांगितले.
Sara Tendulkar : वानखेडेनंतर 'या' ठिकाणी स्पॉट झाली सारा तेडुलकर, फोटो आले समोर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!