Arrow
WTC विजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस,टीम इंडियाला किती मिळाले?
Arrow
भारताचा 209 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे जेतेपद पटकावले.
Arrow
साधारण 10 वर्षानंतर टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माच्या नेृतृत्वाखाली ट्रॉफी जिंकण्याची संधी होती.
Arrow
मात्र टीम इंडियाला या संधीचे सोने करता आले नाही,आणि त्यांचा पराभव झाला.
Arrow
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजयासह ऑस्ट्रेलियाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
Arrow
ऑस्ट्रेलियाला जवळपास 13.2 कोटी रुपये मिळाले आहेत. टीम इंडियाला 6.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
Arrow
2014 नंतर भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीत झालेला हा चौथा पराभव ठरला.
Arrow
गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 3.72 कोटी रुपये मिळाले.
Arrow
चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडला २.८९ कोटी रुपये मिळाले.
Arrow
पाचव्या क्रमांकासाठी
श्रीलंकेला १.६५ कोटी रुपये मिळाले.
WTC Final : भारताने टॉस जिंकूम प्रथम गोलंदाजीचा निर्णय का घेतला?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन