WWE : खरंच अंडरटेकर आणि केन भाऊ आहेत का?
ज्यावेळी WWE चा उल्लेख होतो चाहत्यांना अंडरटेकर आणि केन या खेळाडूंची आठवण होते.
WWE मधील स्टोरीलाइनवेळी अंडरटेकर आणि केन या दोघांनी सख्खे भाऊ असल्याप्रमाणे भूमिका निभावली.
यादरम्यान दोघांनी ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन या सिरीजसाठी अनेक मॅच एकत्र लढल्या.
सर्वांना केन आणि अंडरटेकरचं बाँडिंग पाहून दोघंही सख्खे भाऊ असल्यासारखं वाटलं.
मात्र, सत्य हे आहे की केन आणि अंडरटेकर हे खऱ्या आयुष्यात सख्खे भाऊ नसून सावत्र भाऊ आहेत.
अंडरटेकर केनला आपला भाऊ मानतो असं त्याने एका मुलाखतीतही म्हटलंय.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral