Photo Credit; instagram

Arrow

Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात

Photo Credit; instagram

Arrow

दीव-दमण हे अरबी समुद्रात गुजरातमधील जुनागड आणि महाराष्ट्रात मुंबईजवळ स्थित बेटांचा समूह आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या ठिकाणचे सौंदर्य सुंदर आणि मनमोहक आहे. चला तर मग येथील टुरिस्ट स्पॉट जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

कॅथेड्रल बोल जेसू चर्च पोर्तुगीज हिंदू ख्रिश्चनांनी बांधलेल्या भव्य चर्चपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दमणगंगाच्या उत्तर किनारी भागात जीरोम नावाचा किल्ला आहे. सेंट जीरोम यांचं नाव या किल्ल्याला देण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देवका बीच देखील प्रसिद्ध आहे. फोटोग्राफीसाठी हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नानी दमण गार्डनमध्ये बोट फेरी सुद्धा उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जमपोर बीच दमणच्या सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मोती दमण लाइटहाऊस देखील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

शॉपिंगसाठी दमण मार्केटही खूप प्रसिद्ध आहे. जिथे पर्यटक नक्कीच वेळ काढून भेट देतात.

Photo Credit; instagram

Arrow

नागोवा बीच समुद्रकिनाऱ्यावर ताडाची झाडं आहेत. हे ठिकाण दीवपासून २० मिनिटांच्या अंतरावर आहे.

चिकन खा अन् Weight Loss करा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा