Photo Credit; instagram

हिच्या घोवाला कोकण दाखवा... समुद्रापलीकडल्या मालवणातली 'ही' ठिकाणं पाहाच!

Photo Credit; instagram

आता उन्हाळा सुरू झाला आहे, लवकरच उन्हाळी सुट्ट्याही लागतील. अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात.

Photo Credit; instagram

अशावेळी सुट्ट्यांमध्ये थंड आणि निसर्गरम्य अशा हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर, कोकण हे बेस्ट ऑप्शन ठरेल.

Photo Credit; instagram

मालवणातील समुद्रापलीकडच्या अशाच निसर्गाने वेढलेल्या ठिकाणांबद्दल आज जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

समुद्रापलीकडच्या या ठिकाणांमध्ये पहिलं अध्यात्मिक ठिकाण हे भराडी देवी मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू करता येतो.

Photo Credit; instagram

इथून धामापूरातील भगवती मंदिर या पहिल्या पॉइंटवर जाता येईल येथील काताळशिल्प पाहाण्यासारखी आहेत. 

Photo Credit; instagram

तलावाच्या काठावर वसलेलं मंदिर खूपच सुंदर आहे. 

Photo Credit; instagram

धामापूरमध्ये जाऊन पुढे बोट राइडचाही दिलखुलास आनंद लुटता येतो.

Photo Credit; instagram

यानंतर कुडाळमधील इडली कोंड येथेही मनसोक्त पोहण्याचा आनंद घेता येईल.

Photo Credit; instagram

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला जो चारही बाजूनी समुद्राने वेढला आहे, आवर्जून पाहण्यासारखा आहे.   

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या संसारात सतत असतात कुरबुरी!

इथे क्लिक करा