Photo Credit; instagram
Arrow
देवबाग, मालवणमधले Luxurious Resort.. एकदा नजरा तरी पाहा!
Photo Credit; instagram
Arrow
आजकाल लोकांना सगळं Luxury पाहिजे असतं. हनिमून किंवा हॉलिडे म्हटलं तरी मालदीव, बाली आठवतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण काहींची या ठिकाणी जाण्याची स्वप्न ही स्वप्नच बनून राहतात. पण आता टेन्शनची गरज नाही.
Photo Credit; instagram
Arrow
कारण बाली, मालदीव हे महाराष्ट्रातच अनुभवता येणार आहे. ते ही आपल्या मालवणात.
Photo Credit; instagram
Arrow
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील देवबागमध्ये सुंदर असं रिव्हरकोस्ट रिसॉर्ट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
समुद्रकिनारी वसलेल्या या सुंदर रिसॉर्टवर आपण आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवू शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
रूमच्या बाहेर निळ्याशार शांत समुद्राचा अनुभव घेता येतो.
Photo Credit; instagram
Arrow
हे ठिकाण पार्टनरसोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. इथून बाल्कनीतून बाहेरचा सुंदर नजारा बघू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
खाण्यापिण्याची सर्व सोय रिसॉर्टचे कर्मचारी करतात.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी कोकणातील बेस्ट फिश फ्राय, कोळंबी, सोलकढी आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
केस मजबूत करण्याच्या 5 खास टिप्स, पहिली तर खूपच सोपी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Visa चा त्रास नाही, बजेटचा विषयच सोडा.. भारतीयांनो या देशात बिनधास्त फिरा!
'चिंब भिजलेले, रूप सजलेले'; मुंबई जवळची ही ठिकाणं पावसात नक्की अनुभवा!
Mumbai: मुंबईतली 'ही' ठिकाणं कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर!
निसर्ग अन् अध्यात्माने वेढलेली पाचगणीतील 7 फिरण्याजोगी ठिकाणं!