Photo Credit; instagram
Mumbai: मुंबईतली 'ही' ठिकाणं कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर!
Photo Credit; instagram
गेटवे ऑफ इंडिया हे अरबी समुद्र आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलजवळ स्थित एक सुंदर ठिकाण आहे. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे चांगले ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले एलिफटा लेणी हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. येथील प्राचीन दगडी बांधकामासाठी याची खास ओळख आहे.
Photo Credit; instagram
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यजीव प्रेमींसाठी एक आश्रयस्थान आहे. येथील कृत्रिम तलावावर बोटिंगची सुविधाही आहे.
Photo Credit; instagram
शांतता आणि समुद्र किनारी लाटांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी मरीन ड्राइव्ह हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
एस्सेल वर्ल्ड हे फेमस वॉटर पार्क आहे. कुटुंबासोबत एक्सप्लोर करण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
समुद्र किनारी संध्याकाळच्या वेळेस स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी जुहू बीच हे बेस्ट ठिकाण आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: हॉट दिसण्याच्या नादात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली...
इथे क्लिक करा
Related Stories
Visa चा त्रास नाही, बजेटचा विषयच सोडा.. भारतीयांनो या देशात बिनधास्त फिरा!
बघूनच फुटेल घाम! 'या' आहेत जगातील धोकादायक जागा
IRCTC ची भन्नाट ऑफर! स्वस्तात फिरवणार 'या' ठिकाणी...
'चिंब भिजलेले, रूप सजलेले'; मुंबई जवळची ही ठिकाणं पावसात नक्की अनुभवा!