Photo Credit; instagram

Arrow

New Year ला ट्रिपचा प्लान? भारतातील 'ही' 5 ठिकाणं करा Explore!

Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षात भारतातील सर्वोत्तम स्कीइंग स्थळांपैकी एक उंच पर्वत, नयनरम्य दृश्य, ओक्सची झाडे, सफरचंदाच्या बागा आणि चित्तथरारक बर्फाच्छादित प्रदेशांनी वेढलेल्या उत्तराखंडमधील औलीला नक्की भेट द्या.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षात, अरुणाचल प्रदेशातील हिरवाईने नटलेले तवांग हे विलक्षण आणि उत्तम ठिकाण नक्की एक्सप्लोर करा. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला बीच साइड तसंच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असेल तर गोवा हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानातील उदयपूर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. हे नवीन वर्षानिमित्त सुंदर संध्याकाळ घालवण्यासाठी बेस्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तामिळनाडूतील उटी हे सुंदर हिल रिसॉर्ट नवीन वर्षाच्या गजबजलेल्या पर्यटन स्थळांच्या गोंधळापासून दूर राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Srushti Deshmukh : ट्रेनिंगमध्येच जडला जीव, अशी आहे IAS ची लव्हस्टोरी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा