Photo Credit; instagram

Arrow

PM मोदी बीचवर Relax मूडमध्ये.. Snorkelling चीही घेतली मजा!

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदी हे नववर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले आहेत. जिथे त्यांनी अनेक योजनांचं उद्घाटन केलं. पण याचवेळी त्यांनी क्षण निवांतही घालवले. 

Photo Credit; instagram

Arrow

मोदींनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये आपल्याला नयनरम्य आणि निसर्गाने उधळण केलेलं लक्षद्वीप पाहायला मिळत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमधील सुंदर किनारी निवांत असे क्षण घालवले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्रकिनारी चालण्याचा आनंदही घेतला. 

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नव्हे तर त्यांनी अॅडव्हेंचर गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या snorkelling ची देखील मजा घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी खोल समुद्रात जात पंतप्रधान मोदींनी समुद्रातील रंगीबेरंगी अंतरंग देखील जवळून पाहिलं

Photo Credit; instagram

Arrow

हे सगळे फोटो पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ज्यामुळे येथील इंटरनेट वेगवान होईल.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदींने शेअर केलेले हे फोटो पाहून आपल्याला देखील लक्षद्वीपला जाण्याचा मोह नक्कीच होऊ शकतो.

ना बाली, ना मालदिव... लग्नानंतर गौतमी देशपांडे कुठे करतेय एन्जॉय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा