Photo Credit; instagram
बघूनच फुटेल घाम! 'या' आहेत जगातील धोकादायक जागा
Photo Credit; instagram
जगभरात अशी अनेक रोमांचक ठिकाणे आहेत जिथे लोकांना प्रवास करावासा वाटतो. पण ही ठिकाणे इतकी धोकादायक आहेत की तिथे जाणे जीवघेणे ठरू शकते.
Photo Credit; instagram
अमेरिकेतील डेथ व्हॅली येथील तापमान 56°C पर्यंत पोहोचते ज्यामुळे ते जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. येथील चढण अतिशय धोकादायक आहे.
Photo Credit; instagram
आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात धोकादायक वाळवंट आहे. येथील उष्णता जीवघेणी ठरते.
Photo Credit; instagram
ब्राझीलमधील स्नेक आयलंड हे हजारो धोकादायक सापांचे घर आहे.
Photo Credit; instagram
इथियोपिया येथील डानाकिल डिप्रेशन हे ठिकाण विषारी वायू, अति उष्णता आणि सक्रिय ज्वालामुखीने भरलेले आहे.
Photo Credit; instagram
भारतातील उत्तर सेंटिनेल बेट येथील आदिवासी बाहेरच्या लोकांना सहनॉ करू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन रेनफॉरेस्ट हे जंगली विषारी प्राण्यांचे घर आहे. येथील कठीण परिस्थिती जीवघेणी ठरू शकते.
Photo Credit; instagram
स्केलेटन कोस्ट हे दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथे आहे. येथील धोकादायक सागरी प्रवाह आणि शार्क हे ठिकाण आणखी धोकादायक बनवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Baby Names: बाळांसाठी नाव शोधताय? 9 नावे आहेत हिंदू मंत्रांनी प्रेरित
इथे क्लिक करा
Related Stories
Visa चा त्रास नाही, बजेटचा विषयच सोडा.. भारतीयांनो या देशात बिनधास्त फिरा!
IRCTC ची भन्नाट ऑफर! स्वस्तात फिरवणार 'या' ठिकाणी...
Mumbai: मुंबईतली 'ही' ठिकाणं कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर!
निसर्ग अन् अध्यात्माने वेढलेली पाचगणीतील 7 फिरण्याजोगी ठिकाणं!