Photo Credit; instagram

Arrow

Tourism: थंडीत फिरायचा करताय प्लान? केरळातील 'ही' 8 ठिकाणं नक्की अनुभवा...

Photo Credit; instagram

Arrow

मुन्नार हे चहाच्या मळ्यांनी आणि धुक्याच्या टेकड्यांनी वेढलेलं एक सुंदर हिल स्टेशन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पारंपारिक हाऊसबोट्सवर शांतता आणि बॅकवॉटर अनुभवायचं असेल तर अलेप्पीला नक्की भेट द्या. 

Photo Credit; instagram

Arrow

कोची हे असं ठिकाण आहे जिथे वास्तुकला, बाजारपेठा, आधुनिकता आणि इतिहासाचे मिश्रण पाहायला मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

वायनाड धबधबे, वन्यजीव अभयारण्य आणि ट्रेकिंग ट्रेल्ससह एडव्हेंचरने परिपूर्ण आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

वर्कला येथे सोनेरी वाळू, स्वच्छ पाणी आणि सनसेट बीचचा आनंद घेता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

थेकडी हे पेरियार नॅशनल पार्कचे वन्यजीव आणि मसाल्यांची लागवड यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा.

Photo Credit; instagram

Arrow

कोवलम येथे लाइट हाऊसेससह निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांचा आणि पाण्यातील खेळांचा मनसोक्त आनंद घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

अथिरापल्ली येथील हिरवाईत असलेले चित्तथरारक धबधब्यांचा नक्की अनुभव घ्या.

Vladimir Putin यांची हत्या... बाबा वेंगाच्या 2024 मधील भविष्यवाणी काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा