Photo Credit; instagram

Arrow

Mumbai मध्ये वीकेंडच्या दिवशी अनुभवण्यासारख्या 7 गोष्टी कोणत्या?

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईचा उल्लेख ‘कधीही न झोपणारे शहर’ असा केला जातो आणि हे अगदी बरोबर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत रस्ते खरेदीचा तुम्हाला आनंददायी अनुभव मिळेल. कुलाबा कॉजवे, ज्याला कुलाबा मार्केट देखील म्हणतात, हे यासाठी बेस्ट ठिकाण आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया बघितलं नाही तर काहीच बघितलं नाही. हे उत्तम ठिकाण आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई ज्या सर्व गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, त्यात येथील खाद्यपदार्थ टॉप यादीत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील आर्ट गॅलरी, संग्रहालये आणि अभयारण्ये रविवारी बंद असू शकतात, परंतु येथील समुद्र किनारे नेहमीच खुले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईला भेट देण्यासाठी आलेल्या प्रवाशांनी मरीन ड्राइव्हला भेट दिल्याशिवाय जाऊ नये.

Photo Credit; instagram

Arrow

शांतता आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच वीकेंडला चित्रपट, मल्टिप्लेक्स आणि पॉपकॉर्नचा आनंद घेत पृथ्वी थिएटरमध्ये जा.

Priya Singh चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा तिचा Look

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा