Photo Credit; instagram

ब्युटी विथ ब्रेन! UPSC क्रॅक करणाऱ्या तरूणीचे 10 सुंदर फोटो

Photo Credit; instagram

UPSC CSE 2023 बॅचची नेहा ब्याडवाल खूपच सुंदर दिसते. ब्युटी विथ ब्रेनचं ती खरं उदाहरण आहे.

Photo Credit; instagram

नेहा सुंदर असण्यासोबतच प्रतिभावान देखील आहे. 

Photo Credit; instagram

नेहाने UPSC CSE 2023 परीक्षेत अखिल भारतीय 569 वा क्रमांक मिळवला आहे.

Photo Credit; instagram

नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Photo Credit; instagram

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

नेहा मूळची जयपूर, राजस्थानची आहे. पालकांची नोकरी ट्रान्सफरेबल असल्यामुळे ती वेगवेगळ्या राज्यात लहानाची मोठी झाली.

Photo Credit; instagram

नेहाने तिचे शालेय शिक्षणही वेगवेगळ्या राज्यांतून पूर्ण केले आहे. रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमधून तिने उच्च शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

नेहा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. ती युनिव्हर्सिटीतही टॉपर राहिली आहे.

Photo Credit; instagram

UPSC उत्तीर्ण होण्याचा प्रवास नेहासाठी अजिबात सोपा नव्हता. तीन अपयशानंतर, ती चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाली.

पुढील वेब स्टोरी

दोनवेळा UPSC क्रॅक करणारी 'ही' मरामोळी IAS अधिकारी कोण?

इथे क्लिक करा