Photo Credit; instagram

'12th Fail', IPS मनोज शर्मा यांची मार्कशीट का होतेय व्हायरल?

Photo Credit; instagram

CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर IPS मनोज शर्मा यांची मार्कशीट व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

IPS मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित "12th Fail" हा चित्रपट खूप गाजला, ज्यात विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत होता.

Photo Credit; instagram

IPS मनोज शर्मा हे UPSC 2005 कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांचा अखिल भारतीय क्रमांक 121 होता.

Photo Credit; instagram

मनोज शर्मा हे मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील आहेत. 

Photo Credit; instagram

ते बारावीत नापास झाले होते, पण नंतर याच क्षणी त्यांचे आयुष्य बदलले.

Photo Credit; instagram

ते UPSC परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला, शौचालये स्वच्छ केली, पिठाच्या गिरणीत काम केले, पण हार मानली नाही.

Photo Credit; instagram

इथेच त्यांची भेट श्रद्धा जोशी यांच्याशी झाली आणि UPSC प्रवासातील त्यांनी मनोज यांना दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला.

Photo Credit; instagram

मनोज यांनी मेहनतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाली. सध्या ते मुंबई पोलिसांचे आयजी आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक जीवन जगतात शाही थाटात!

इथे क्लिक करा