Photo Credit; instagram
तुमचीही असेल 'ही' रास, तर नशीबात आहे धनवर्षाव! कधी ते जाणून घ्या...
Photo Credit; instagram
या मार्च महिन्यात नवीन आठवडा 18 मार्च ला सुरू होऊन 24 मार्चला संपेल.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चचा हा नवीन आठवडा 5 राशींसाठी शुभ असेल. त्यांना धन, प्रगती आणि सुख-समृद्धी मिळण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
मेष- करिअरमध्ये सुधारणा होईल. नोकरीत लाभाची शक्यता आहे. चांगली बातमीही मिळू शकते.
Photo Credit; instagram
वृषभ- अडकलेले पैसे मिळतील. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. प्रश्न सुटतील. पैसे दान करा.
Photo Credit; instagram
सिंह- नवीन कामाची सुरूवात होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खर्चात कपात होईल.
Photo Credit; instagram
कन्या- करिअरमधील समस्या दूर होतील. नवीन मालमत्ता निर्माण होईल. वाहन खरेदीची शक्यता आहे. आर्थक स्थिती सुधारेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Beauty Tips: 'हे' पेय पिऊन चेहऱ्यावर येईल ग्लॅमरस ग्लो!
इथे क्लिक करा
Related Stories
Radix: 'या' तारखेला जन्मलेले लोक पसंत करतात एकांत!
'या' तारखेला जन्मलेल्यांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका! पण लग्नात...
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला कोणता बरं?