Photo Credit; twitter
Arrow
Video : 'मला मारू नका', जिवाच्या आकांताने ती ओरडत राहिली, पण...
Arrow
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर शेकडो लोकांचे अपहरण केलं आहे. यात महिलाही आहेत.
Arrow
हमासच्या हल्ल्यात कमीत 300 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला. 1500 पेक्षा लोक जखमी झाले आहेत.
Arrow
हे युद्ध आहे. शत्रूला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटलंय.
Arrow
सोशली मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल झालेत. यात हमासचे दहशतवादी लोकांचं अपहरण करताहेत.
Arrow
एका व्हिडीओत दहशतवादी एका तरुणीला गाडीवरून घेऊन जात आहे. तिची ओळखही पटली आहे.
Arrow
डेली मेलच्या वृत्तानुसार ती 25 वर्षीय नोआ अर्गमानी आहे. दोन दहशतवादी तिला घेऊन जात आहेत.
Arrow
तिच्या बॉयफ्रेंडचंही अपहरण केलं. 'मला मारू नका. नाही. नाही', असं ती ओरडताना दिसत आहे.
Arrow
या व्हिडीओनंतर नोआ आणि तिचा बॉयफ्रेंड अवी नाथन बेपत्ता आहेत. तिच्या रुममेटने ही माहिती दिलीये.
Arrow
'तिच्या कुटुंबीयांची काय अवस्था असेल, याची कल्पना करा', असं नोआच्या रुममेटने म्हटलंय.
तब्बूला बांगलादेशी अभिनेत्रीने जबरदस्ती केलं Kiss, सीन व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...