Photo Credit; instagram
Arrow
बापरे! साप... तो पण, 4 पायांचा?
Photo Credit; instagram
Arrow
जगात अनेक प्रकारचे साप आढळत असले तरी हा साप इतरांपेक्षा खूपच वेगळा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतर सापांपेक्षा हा वेगळा आहे कारण त्याला चार पाय आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हे प्रकरण फिलिपाइन्सचे आहे. येथील स्थानिक लोकांनी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.
Photo Credit; instagram
Arrow
फिलिपाइन्सच्या कॅविट प्रांतातील तंजा टाउनमध्ये हा साप आढळला.
Photo Credit; instagram
Arrow
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, लोकांचं लक्ष सापाच्या पायांकडे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा साप लांबलचक लहान हातपायांसह ब्रॅचिओसॉरस डायनासोरसारखा दिसत होता. हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
स्थानिक मार्विन अर्बस यांनी सांगितले की, 'हा छोटा प्राणी गावातील प्रमुखाच्या घरी सापडला. एका सुरक्षारक्षकाने ते पाहिले.
Photo Credit; instagram
Arrow
'साप आक्रमक होता आणि रक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. स्वत:ला वाचवण्यासाठी गार्डने सापावर हल्ला केला.'
Photo Credit; instagram
Arrow
मारविन पुढे म्हणाला, 'गार्डच्या हल्ल्यात साप मरण पावला.' ठेवला आहे.
Ganeshotsav 2023: अद्भूत! डोळे दिपावणारं दृश्य, बाप्पासाठी 65 लाखांची आरास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
खिशात ठेवा 'या' रंगाचं पाकिट, मग काय पैसाच पैसा!
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
'या' मुली असतात रोमान्समध्ये नंबर 1, कारण त्यांचा जन्म...
1200 कोटींची कमाई, 400 कार.. केस कापणारा हा अब्जाधीश भारतीय आहे तरी कोण?