Photo Credit; AI

बायकोवर चिक्कार पैसा खर्च करतात 'या' तारखेला जन्मलेले तरुण

Photo Credit; AI

लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीला कसा जोडीदार मिळेल याची भीती असते.

Photo Credit; AI

लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीला कसा जोडीदार मिळेल याची भीती असते.

Photo Credit; AI

अंकशास्त्रात, मूलांक क्रमांक 4 असलेली मुले त्यांच्या जोडीदाराला खूप आनंदी ठेवतात.

Photo Credit; AI

जर ते कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्म झाला तर त्यांचा मूलांक 4 असतो.

Photo Credit; AI

मूलांक 4 याचं प्रतिनिधित्व राहू करत असतो

Photo Credit; AI

अंकशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात या मूलांकाची मुले आपल्या जोडीदाराला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात.

Photo Credit; AI

या मूलाकांच्या पुरुषांना लग्नाचे महत्त्व समजते.

Photo Credit; AI

या मूलांकाचे लोक आपल्या पत्नीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.

Photo Credit; AI

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

IAS सृष्टी देशमुखच्या Love स्टोरीची चर्चा, टीना दाबी आणि अतहर आमिरप्रमाणेच..

इथे क्लिक करा