Photo Credit; instagram
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्याबद्दल 5 कधीही न एकेलेल्या गोष्टी...
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Photo Credit; instagram
आज आपण हसीन जहाँ आणि मोहम्मद शमीशी संबंधित 5 रंजक गोष्टी जाणून घेऊयात, ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.
Photo Credit; instagram
हसीन जहाँचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. ती मुस्लिम कुटुंबातील आहे.
Photo Credit; instagram
हसीन नेहमीच मॉडेल बनण्याचे स्वप्न पाहत असे. तिने कोलकाता येथे अगदी लहान वयात मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.
Photo Credit; instagram
मोहम्मद शमी हा हसीन जहाँचा पहिला नवरा नाही. तिचं आधी दुसऱ्याशी लग्न झालं होतं.
Photo Credit; instagram
हसीन आयपीएलमध्ये चीअरलीडर होती, तेव्हाच ती शमीला भेटली. यानंतर दोघांनी लग्न केलं.
Photo Credit; instagram
हसीनने एमएस धोनीची पत्नी साक्षीची जवळची मैत्रीण असल्याचा दावा केला होता. पण ती आपली मैत्री कधीच सिद्ध करू शकली नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
K-Beauty: कोरियन मुलींच्या सुंदर आणि कोमल त्वचेचं रहस्य काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...