Photo Credit; instagram
मार्केटमध्ये 500 च्या बनावट नोटा! तुमच्याकडे तर नाही ना? 'असं' करा चेक
Photo Credit; instagram
500 रुपयांच्या बनावट नोटांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. मार्केटमध्ये बनावट नोटा असल्याचं बोललं जात आहे.
Photo Credit; instagram
तुमहाला कोणी 500 रुपयांची नोट दिली, तर ती नोट खरी आहे खोटी, हे नक्की तपासा.
Photo Credit; instagram
खऱ्या 500 च्या नोटीत 500 नंबरचे पारदर्शी रजिस्टर असेल. 500 च्या करन्सीसोबत एक लपलेला फोटो असेल.
Photo Credit; instagram
याशिवाय देवनागरी 500 असं लिहिलेलं असेल. छोट्या अक्षरात भारत आणि INDIA लिहिलेलं असेल.
Photo Credit; instagram
नोटांवर वाटरमार्क, सुरक्षा धागा, मायक्रोलेटिंग आणि आरबीआयकडून देण्यात आलेल्या सूचनांचं निरीक्षण करू शकता.
Photo Credit; instagram
बनावट नोटा ओळखण्यासाठी कोणतीही सरकारी अधिकृत अॅप्लिकेशन नाही.
Photo Credit; instagram
नोटांची पुष्टी करण्यासाठी यूवी लाईट स्कॅनर किंवा अधिकृत मशिनचा उपयोग करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोणत्या पदार्थांवर ताव मारताय? मखाना खा मखाना...थंडीतही स्टॅमिना वाढेल
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...