Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीनंतर  Weight Loss साठी 6 खास टिप्स!सचिन तेंडुलकर

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयाबरोबर वजन वाढणे ही सामान्य बाब आहे. पण  वयाच्या 40 नंतर वजन कमी करणे अशक्यही नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्याला फक्त आपल्या दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही खास उपाय करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढू शकते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शक्य तितक्या तणावापासून स्वतःला दूर राहण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

जसजसे वय वाढते तसतसे लोक स्वतःसाठी कमी वेळ देतात आणि त्यांची शारीरिक हालचाल देखील कमी होते. पण चालणे, योगासने, धावणे यांसाठी वेळ काढणे फार महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अल्कोहोलमुळे वजन वाढू शकते. विशेषत: ज्यांचे वय 40 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे दारूपासून स्वतःला दूर करा.

Photo Credit; instagram

Arrow

वजन वाढण्यात किंवा कमी करण्यात कार्बोहायड्रेट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करा.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी भाज्या किंवा हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करायला विसरू नका.

Sania Mirza च्या 'या' हटके कार कलेक्शनवर एक नजर टाकाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा