Photo Credit; instagram
Arrow
पोटाचे Love हँडल कमी करण्यासाठी 8 बेस्ट टिप्स!
Photo Credit; instagram
Arrow
रशियन ट्विस्ट- खाली बसून थोडं मागे झुका आणि पाय थोडे वर उचला. पोटाच्या चरबीला लक्ष्य करण्यासाठी हा प्रभावी व्यायाम आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साइड प्लँक्स- हा एक साधा पण प्रभावी व्यायाम आहे जो तुम्हाला तुमचे ग्लूट्स, हिप्स आणि खांदे मजबूत करण्यास तसेच स्थिर कोर विकसित करण्यात मदत करू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
बायसिकल क्रंच- दररोज सुमारे 20 ते 30 क्रंचेज करण्याची शिफारस केली जाते, परंतु 50 पर्यंत क्रंचेज चांगले परिणाम देऊ शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
वुडचॉपर्स- केबल मशीन, रेझिस्टन्स बँड वापरा किंवा डंबल्स वापरूनही हा व्यायाम करता येतो.
Photo Credit; instagram
Arrow
लेग रेझेस- पाठीवर झोपा, पाय वरच्या दिशेने उचला. यामुळे पोटावर ताण येईल, मग हळू हळू पाय खाली करा.
Photo Credit; instagram
Arrow
ऑब्लिक क्रंचेस- यामुले स्नायू मजबूत होतात हे पोट आणि लव्ह हँडलला टार्गेट करते.
Photo Credit; instagram
Arrow
माउंटन क्लाइंबर्स- उजवा गुडघा छातीच्या जवळ आणा. नंतर उजवा गुडघा सरळ करा आणि डावा गुडघा छातीजवळ आणा. हे शक्य तितक्या सातत्याने आणि वेगाने केले पाहिजे.
Photo Credit; instagram
Arrow
साइड बेंड्स- एका हातात डंबेल धरा, बाजूला वाकून, तुमच्या कंबरेच्या बाजूच्या स्नायूंना टार्गेट करा.
IAS Tina Dabi चे भाओजी IPS मनिष कुमार यांचं शिक्षण किती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' लोकांचा स्वभाव म्हणजे विचारूच नका.. तुम्हीच पाहा!
IAS असलेली 'ही' हुस्न परी कोण? UPSC मध्ये 5 वेळा आलेलं अपयश, पण...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
सरकारी अधिकारी बनतात 'ही' मुलं... हुशारी विचारूच नका!