Arrow

वर्षाला 40 कोटी कमवतो हा रेडा, कारण फक्त एकच...

Arrow

सोशल मीडियावर एका रेड्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा रेडा एका वर्षाला तब्बल 40 कोटी रूपये कमवतो. 

Arrow

या रेड्याची उंची 5 फूट, 7 इंच आणि वजन 16 क्विंटल आहे. त्याचे नाव घोलू टू आहे

Arrow

घोलू टूच्या जेवणाचा महिन्याभराचा खर्च 30 हजार रुपये आहे. 

Arrow

या रेड्याने वीर्य खूपच चांगल्या गुणवत्तेचा असते, म्हणून त्याला देशभरात मागणी आहे

Arrow

रेड्याच्या वीर्याच्या असलेल्या मागणीमुळे वर्षभरात 30-40 कोटींची कमाई करतो.

1,2,3,4,5,10 नाही तर, चक्क 35 मुलाना एकाच रिक्षात कोंबलं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा