Photo Credit; instagram

Arrow

भारीच! श्वानाने केली योगासने, व्हिडीओ बघून वाटेल आश्चर्य

Photo Credit; instagram

Arrow

ITBP च्या श्वान युनिटमधील श्वानाने उधमपूरमधील प्राणू कॅम्पमध्ये ITBP कर्मचार्‍यांसोबत योगा केला.

Photo Credit; instagram

Arrow

जगभरात लोक 'जागतिक योग दिवस 2023' साजरा करत आहेत. योगाची वेगवेगळी आसने केली जात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत, जम्मू काश्मीरमधील एक व्हिडीओ डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. सर्वांना ते पाहून नवलच वाटतंय.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये एक श्वान उधमपूरमधील योग मेळाव्यात सहभागी झाला आहे. तो सर्वांसोबत योगासने करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये ITBP च्या श्वान युनिटमधील हा श्वान उधमपूरमधील प्राणू कॅम्पमध्ये ITBP कर्मचार्‍यांसोबत योगा करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या श्वानाचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जो व्यक्ती हा व्हिडीओ पाहातो त्यांची या श्वानावरून नजरच हटत नाहीये.  सर्वच त्याचे कौतुक करत आहेत.

स्मृती इराणींपासून ते योगींपर्यंत... राजकारण्यांचं Yoga Day सेलिब्रेशन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा