Photo Credit; instagram
Arrow
ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO
Photo Credit; instagram
Arrow
जर साप समोर आला तर आपली भीतीने गाळण उडते. अनेकांनी तर केवळ भीतीने त्यांचा जीव गमवाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकताच ठाण्यातील एका घरात एक महाकाय अजगर शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अपार्टमेंटच्या खिडकीवर एक मोठा आणि भयंकर असा अजगर लटकलेला अवस्थेत आढळून आला.
Photo Credit; instagram
Arrow
तो ग्रीलला लटकलेला होता तर दोन तरुण त्याला ग्रीलवरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा हा व्हिडिओ स्नेहा नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला तेव्हा अनेकांना धक्का बसला.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
एक यूजर म्हणाला, देवाचे आभार माना की तो घरात शिरण्यापूर्वीच पकडला गेला.
भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss Tips : कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी मेणासारखी वितळेल! फक्त 'ही' 5 फळे खा
Sara Ali Khan : सैफची लाडकी सारा या करोडपती मॉडेलच्या प्रेमात?
पोटावरची चरबी कमी करते पपई 30 दिवसात वजन होईल कमी
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक