Photo Credit; instagram
Arrow
'या' तारखांना जन्माला आलेली व्यक्ती, मनाने असते खूप साफ!
Photo Credit; instagram
Arrow
ज्योतिषशास्त्रानुसार, 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
Arrow
मूलांक 7 असलेल्या लोकांचा केतू हा गृहस्वामी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
केतू ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 7 चे लोक स्वच्छ मनाचे असतात.
Photo Credit; instagram
Arrow
या मूलांकाच्या लोकांना अध्यात्माचीही आवड असते आणि ते साधे स्वभावाचे मानले जातात.
Photo Credit; instagram
Arrow
मूलांक 7 असलेले लोक आत्मविश्वासू देखील खूप असतात.
Photo Credit; instagram
Arrow
या प्रवृत्तीमुळे त्यांना काही वेळा तोटाही सहन करावा लागतो.
Photo Credit; instagram
Arrow
या गोष्टी ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलेल्या आहेत.
IAS टीना दाबीच नाही तर कुटुंबातील 'या' 4 लोकांनीही केलीये UPSC क्रॅक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या