Photo Credit; instagram

Arrow

बापरे! सापाने फणा काढला पण, चिमुकली काही सोडायला तयार नाही; Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. यामध्ये एक मुलगी सापाशी खेळताना दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी साप वारंवार फणा काढतोय तरी चिमुकली त्याला अजिबात घाबरत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की मुलगी सापाला उचलते आणि स्वतःजवळ घेते, तर साप पुन्हा पुन्हा फणा काढतो.

Photo Credit; instagram

Arrow

साप तिच्या पायाजवळही फणा काढतो पण तिला चावत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर साप तिच्यापासून दूर जातो. त्यानंतरही ती त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करते. पण तो तिथून निघून जातो.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ अक्षय_रॉयल_358 नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओच्या व्ह्यूजची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच लोक व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रियाही देत ​​आहेत. 

इंजिनिअर तरूणीचा 92 ते 65 किलोपर्यंतचा Fitness प्रवास, कशी झाली एवढी बारीक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा