सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला सापाला अंघोळ घालताना दिसत आहे. हा साधारण साप नसून कोब्रा आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओच्या सुरुवातीला कोब्रा महिलेकडे पाहत आहे. जवळच बादली आणि भांड्यात पाणी आहे. यानंतर ती महिला त्याला अंघोळ घालू लागते.
Photo Credit; instagram
ती कोब्राला घासून आंघोळ घालते. हा व्हिडीओ एका IFS अधिकाऱ्याने ट्वीटरवर शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
यावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'महिला किंग कोब्राला अंघोळ घालतेय, पण सापांना त्यांच्या संरक्षणासाठी आणि स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी कातडी असते, जी ते वेळोवेळी सोडतात.'
Photo Credit; instagram
'मग आगीशी खेळण्याची काय गरज आहे?' हा व्हिडीओ मंगळवारी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
हा व्हिडीओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
Photo Credit; instagram
एका यूजरने कमेंट करत लिहिलं, 'पाळीव प्राण्यांना नेहमी स्वच्छ करणे आवश्यक आहे.'
Photo Credit; instagram
दुसऱ्या युजरने म्हटलं, 'कदाचित ती त्याला खाईल, म्हणूनच ती साफ करत आहे.'
Shweta Tiwari सारखं वाढत्या वयातही दिसा हॉट आणि बोल्ड, फक्त 'एवढंच' करा!