Photo Credit; instagram

Arrow

लिंग बदललं अन् 3 मुलांचा बाप बनला बाई, बायको म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

एका महिलेने तिच्या आयुष्यातील दु:खद कहाणी सांगितली आहे. तिच्या लग्नाला 25 वर्षे झाले होते आणि नंतर पतीने लिंगच बदलले.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना तीन मुले आहेत. महिला म्हणाली, 'पहिल्यांदा तिने पतीला महिलांच्या कपड्यात पाहिले. हे कपडे त्यानेच तिला ख्रिसमसला गिफ्ट केले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'यानंतर पतीने नाव बदलून चार्लीज ठेवले. मग पूर्णपणे स्त्री होण्यासाठी उपचार सुरू केले.'

Photo Credit; instagram

Arrow

'या काळात पतीने एकदाही विचार केला नाही की याचा माझ्यावर किंवा मुलांवर कसा परिणाम होईल.'

Photo Credit; instagram

Arrow

'दोघेही वयाच्या 20 व्या वर्षापासून एकमेकांना डेट करत होतो. लग्नाला 25 वर्षे झाली होती. पण पती असं काही करू शकतो असं कधीच वाटलं नव्हतं.'

Photo Credit; instagram

Arrow

महिलेने सांगितले की, 'आमचे कुटुंब खूप आनंदी होते. पती दोन वर्षांनी मोठा आहे. पण जेव्हा मी त्याला लाल लिपस्टिक आणि महिलांच्या कपड्यांमध्ये पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'एकेदिवशी पतीच्या वॉर्डरोबमध्ये सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलांचे कपडे, सँडल, मेकअपच्या वस्तू आणि विग होते. दहा वर्षांपूर्वी सुटकेस सापडली होती, तेव्हा तिला 'LGBTQ' सारखे शब्द माहीत नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'पतीला याबाबत विचारले असता तो म्हणायचा लग्नात पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही म्हणूनच तो हे करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

काही वेळाने पती म्हणाला की आता तो हे करणार नाही. मुलांचा आणि कुटुंबाच्या सन्मानासाठी महिलाही गप्प राहिली. पण यानंतर त्याचे आणखी एक गुपित पकडले गेले.

Photo Credit; instagram

Arrow

तो ऑफिसमधून उशिरा यायला लागला आणि ऑफिसच्या ट्रीपच्या बहाण्याने कुठेतरी जायचा. चौकशीत तो महिलांचे कपडे घालून बिनधास्त फिरत असल्याचे आढळून आले.

Photo Credit; instagram

Arrow

नवरा कपडे, मेकअप, हॉटेल्सवर भरपूर पैसा खर्च करू लागला. त्याने अनेक लोकांशी शारीरिक संबंधही ठेवले.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीतही महिला मुलांच्या शिक्षणासाठी गप्प राहिली. जे ती उचलू शकत नव्हती. मुलं मोठी झाल्यावर घटस्फोट घेणार हे ठरलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण एकेदिवशी अचानक पतीने घटस्फोट मागितला आणि महिलेवर सर्वप्रकारचे आरोप केले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर पतीने पैसे देणंही बंद केलं. त्यामुळे महिलेला स्वत:साठी आणि मुलांसाठी काम करणं भाग पडलं.

Photo Credit; instagram

Arrow

आता ती महिला नोकरी करते. तसेच मुलंही अभ्यासासोबत पार्टटाइम नोकरी करतात. वडिलांच्या वागणूकीची मुलांना लाज वाटते. 

उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन तोडलं, ते 10 माजी नगरसेवकांनी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा