Photo Credit; instagram

'या' तारखेला लग्न कराल तर वैवाहिक जीवनात...

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रीय मूल्यांकनाच्या आधारे, तुमच्या वैवाहिक जीवनाची माहिती देखील जाणून घेता येते. 

Photo Credit; instagram

यासाठी लग्नाची तारीख महत्त्वाची ठरते. वैवाहिक जीवनाचे भविष्य यावर अवलंबून असते.

Photo Credit; instagram

ज्या तारखेला लग्न झाले असेल त्याची बेरीज ही मूलांक संख्या असते.

Photo Credit; instagram

मूलांक 1 च्या दिवशी लग्न करणाऱ्या जोडप्याचे आयुष्य त्रासांनी भरलेले असते.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचे लग्न मूलांक 2 ला झाला आहे त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून अपार प्रेम मिळते. 

Photo Credit; instagram

लग्नाच्या दिवसाचा मूलांक 3 असेल तर वैवाहिक जीवन सुखाने भरलेले असते.

Photo Credit; instagram

मूलांक 4 असलेले जोडपे त्यांच्या जीवनसाथींचा आदर करतात. 

Photo Credit; instagram

लग्न मूलांक 5 आणि 9 च्या दिवशी झाले तर वैवाहिक जीवन देखील संघर्षांनी भरलेले असते. 

Photo Credit; instagram

मूलांक 6 च्या दिवशी लग्न केल्याने लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते. 

Photo Credit; instagram

मूलांक 7 आणि 8 क्रमांकाच्या जोडप्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते.

पुढील वेब स्टोरी

जीवनातील सर्वात मोठे यश कोणते? विकास दिव्यकीर्तींनी दिलं खास उत्तर!

इथे क्लिक करा