Photo Credit; instagram
'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात नेहमीच मिळतो धोका!
Photo Credit; instagram
अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगते.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीसोबत घडणाऱ्या अनेक घटनांची माहिती मूलांकावर आधारित असते.
Photo Credit; instagram
इतकंच नाही तर त्याच्या करिअर आणि वैवाहिक आयुष्याविषयीही माहिती मिळते.
Photo Credit; instagram
अशाच प्रकारे 3 मूलांकाच्या लोकांबद्दल आज आपण जाणून घेऊयात..
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
हे लोक आयुष्यात खूप नाव आणि पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
मात्र, या लोकांची प्रेमाच्या बाबतीत अनेकदा फसवणूक होते.
Photo Credit; instagram
या लोकांची प्रेमात फसवणूक झाल्यामुळे त्यांचे दोनदा लग्न होण्याची शक्यता आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या मुली बनतात बेस्ट Wife, पतीवर करतात जीवापाड प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
लाखात एकाच व्यक्तीच्या तळहातावर असते 'ही' दुर्मिळ रेष, पाहा तुमच्या आहे का!
15 सप्टेंबरनंतर 'या' 3 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त धनलाभ!
घरात लक्ष्मी येईल चालत, पैसा तर विचारूच नका; फक्त...
बाईई... विषयच हार्ड! 60 लाख पॅकेज, गुगलमध्ये नोकरी; गावाकडच्या पोरीची कमाल