Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक गरीबीवर मात करत, जगतात राजासारखं!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात भरपूर पैसे कमवायचे असतात.
Photo Credit; instagram
कधी कष्टाने तर कधी नशिबाने माणूस श्रीमंत होतो. पण तरीही प्रत्येक व्यक्तीला हे सर्व मिळत नाही.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक या बाबतीत भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेले लोक गरीबीतून राजासारखं जीवन जगतात. त्यांच्यामध्ये सर्व आव्हानांवर मात करण्याची ताकद असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss Tips: सकाळी उठा अन् फक्त 'एवढंच' करा...
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!