Photo Credit; instagram

गरीबीतून राजासारखं जीवन जगतात! 'या' तारखेला जन्मलेले लोक

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हे न्यूमरोलॉजी, अंक ज्योतिष किंवा अंक विद्या इत्यादी नावांनी ओळखले जाते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.

Photo Credit; instagram

हे ग्रह किंवा संख्या त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 1 असलेले लोक गरीबीतून राजासारखं जीवन जगतात. 

Photo Credit; instagram

असेही मानले जाते की मूलांक क्रमांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.

पुढील वेब स्टोरी

मनी प्लांटशीसंबंधित 'या' 3 गोष्टी, तुमचा खिसा करतील मोकळा!

इथे क्लिक करा