Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली बदतात तुमचं नशीब!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे लव्ह लाईफ, करिअर यासह सर्व माहिती दडलेली असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज मोजली जाते.
Photo Credit; instagram
या संयोगातून मिळणारा मूलांक क्रमांक व्यक्तिमत्त्वाची माहिती देतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल जाणून घेऊयात. या मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या जीवनसाथीसाठी भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
या मुली केवळ त्यांच्या पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार सासरच्या घरात त्या गेल्यावर बरेच काही बदलते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Holi 2024: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, चुकूनही करू नका 'ही' 5 कामं!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...