Photo Credit; instagram
3 ठिकाणी पैसे खर्च करण्यात कधीही संकोच करू नका...
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य हे एक महान रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. चाणक्य नीतिमध्ये यशाचे मंत्र आहेत.
Photo Credit; instagram
चाणक्य म्हणतात, लोक सर्वत्र पैसे वाचवण्याचा विचार करतात. पण काही ठिकाणी पैसे खर्च केल्यानं ते आणखी वाढतील.
Photo Credit; instagram
एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. शक्य असेल तितकं दान केलं पाहिजे.
Photo Credit; instagram
गरजू रुग्णाला औषध किंवा जेवणाची व्यवस्था करा. अशा लोकांच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील संपत्ती कमी होणार नाही.
Photo Credit; instagram
धार्मिक कार्यांवर पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहू नका. अशा लोकांवर देवाचा आशीर्वाद नेहमीच राहतो.
Photo Credit; instagram
तुम्ही मंदिर, धर्मशाळा किंवा लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेला पैसे दान करू शकता.
Photo Credit; instagram
चाणक्य यांच्या मते, समाजसेवेशी संबंधित कामांमध्ये पैसे खर्च करण्यास कचरता कामा नये. असं केल्यानं पुण्य मिळतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ब्रेन फॉग काय असतं? 'ही' आहेत थक्क करणारी लक्षणे
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?