Photo Credit; instagram
आरारारा! दिशाच्या बोल्ड अदांवर चाहते झाले फिदा, प्रचंड Viral झालेले फोटो पाहिलेत का?
Photo Credit; instagram
लग्नसराईत प्रत्येकाला वाटतं की त्यांचा लूक इतरांपेक्षा सर्वात सुंदर आणि आकर्षक राहावा.
Photo Credit; instagram
तुम्हालाही लग्नात परफेक्ट एथनिक लूकमध्ये राहायचं असेल, तर अभिनेत्री दिशा पाटनीचे जबरदस्त फोटो एकदा पाहाच.
Photo Credit; instagram
दिशाचे एथनिक वॉर्डरोब सिम्पल पण स्टायलिश आऊटफीट्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Photo Credit; instagram
दिशाने फ्लोरल प्रिंटच्या लेहंग्यात जादूची झलक दाखवली आहे. हा लूक हळदी आणि लग्नासाठी परफेक्ट आहे.
Photo Credit; instagram
शिमरी साडीत दिशा पाटनीचं सौंदर्य नेहमीच खुलतं. हे रिसेप्शन आणि रात्रीच्या फंक्शनसाठी परफेक्ट लूक आहे.
Photo Credit; instagram
सफेद किंवा पोस्टल रंगाचा अनारकली सूट दिशा पाटनीच्या सोंदर्यात आणखी भर टाकतो.
Photo Credit; instagram
दिशाचा इंडो वेस्टर्न लेहंगा लग्नासाठी एक स्टायलिश आणि युनिक ऑप्शन आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कधीच लागणार नाही भांड्याला भांडं! कपलने कायम लक्षात ठेवा 'या' 4 गोष्टी
इथे क्लिक करा
Related Stories
लंँडींग आलेल्या विमानाचं अचानक टेक-ऑफ, थरारक प्रकार
बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला
सुरेश रैनाचे पत्नीसोबत खास रोमँटीक फोटो
कधीच लागणार नाही भांड्याला भांडं! कपलने कायम लक्षात ठेवा 'या' 4 गोष्टी