Photo Credit; instagram
Nimrat Kaur: महाकुंभमध्ये पोहोचल्यावर निमरत कौरने काय केलं? फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल
Photo Credit; instagram
प्रयागराजच्या ऐतिहासिक महाकुंभात आस्था आणि भक्तीचा अभूतपूर्व नजारा पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
बॉलिवूडची अभिनेत्री निमरत कौरही महाकुंभमध्ये दाखल झाली. निमरतने काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोत पाहू शकता की, निमरत कौरने ऑरेंज कलरचा सूट परिधान करून गंगा नदीत डुबकी मारली.
Photo Credit; instagram
महाकुंभचे फोटो शेअर करत निमरत कौरने म्हटलंय, पौराणिक कथा आणि इतिहासाच्या खोलात जाण्याची संधी मिळाली.
Photo Credit; instagram
महाकुंभमध्ये पोहोचल्यावर अभिनेत्री निमरत कौरने त्रिवेणी संगमात स्नान केलं. याला मोक्षदायी म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
फक्त संगम स्नानच नाही, तर निमरत कौरने प्रयागराजच्या लोकप्रिय हनुमान मंदिरातही देवाचं दर्शन घेतलं.
Photo Credit; instagram
याशिवाय निमरत कौरने हेलिकॉप्टर आणि स्टीमरमध्ये बसून संगम घाट आणि गंगा नदीचं दर्शन घेतलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हाशिवरात्रीपासून 'या' राशींचं नशिब चमकणार! मिळणार पैसाच पैसा
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...