Photo Credit; instagram

घटस्फोटानंतर IAS टीना दाबींचं प्रदीप गावंडेंसोबत दुसरं लग्न, खास आहे लव्हस्टोरी!

Photo Credit; instagram

टीना दाबी या देशातील सर्वात लोकप्रिय IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

त्या अशा अधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. 

Photo Credit; instagram

सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव निखिल असं आहे.

Photo Credit; instagram

टीना दाबींनी IAS प्रदीप गावंडे यांच्याशी 2022 मध्ये दुसरं लग्न केलं. 

Photo Credit; instagram

UPSC टॉपर टीना दाबीने यापूर्वी अतहर आमिर खानशी लग्न केले होते. 

Photo Credit; instagram

मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि नंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

Photo Credit; instagram

यानंतर टीना दाबी आणि IAS प्रदीप गावंडे यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, प्रदीप गावंडेसोबत टीनाची पहिली भेट कोरोना काळात  झाली होती. 

Photo Credit; instagram

त्यानंतरच दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघांनीही एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूपच बालिश!

इथे क्लिक करा