Photo Credit; instagram
IAS पूजा खेडकरांची संपत्ती किती? आकडाच आलाय समोर!
Photo Credit; instagram
प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांची संपत्ती 17 कोटी रूपये आहे. त्यांचे उत्पन्न 42 लाख रूपयांच्या घरात आहे.
Photo Credit; instagram
पूजा खेडकर यांनी सरकारला दिलेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती समोर आली आहे.
Photo Credit; instagram
पूजा खेडकर ओबीसी प्रवर्गातून IAS झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उत्पन्नाची मर्यादा ही 8 लाख रूपये एवढी आहे.
Photo Credit; instagram
पण IAS पूजा खेडकर यांचे उत्पन्न यापेक्षाही अधिक असूनही त्या ओबीसी प्रवर्गातून IAS झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
पूजा खेडकरांच्या वडिलांचे उत्पन्नही ओबीसींच्या उत्पन्नाच्या क्रिमीलेयरपेक्षा जास्त आहे.
Photo Credit; instagram
यामुळे आता पूजा खेडकर यांची IAS पदी नियुक्ती वादग्रस्त ठरू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...