Photo Credit; instagram
Arrow
'12th Fail' अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहून घायाळच व्हाल!
Photo Credit; instagram
Arrow
'12th फेल' चित्रपट सध्या सुपर हिट ठरत आहे. याची कहाणी, अभिनय आणि दिग्दर्शन याचे खूप कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
12 वी फेल या चित्रपटात अभिनेत्री मेधा शंकर हिने IRS अधिकारी श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मेधाच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे. तिला नवीन चित्रपटाच्या ऑफर्सही येत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटानंतर मेधाच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. इंस्टावर तिचे 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मेधा शंकर या नोएडा येथील रहिवासी आहेत. तिना फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनय करण्याव्यतिरिक्त तिला गायणाचीही आवड आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मेधाने 'विथ यू फॉर यू ऑलवेज' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, खरी ओळख तिला आता मिळाली आहे.
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनासाठी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची खास थीम!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...