Photo Credit; instagram
Arrow
सीमा-अंजूनंतर आता दीपिका... 2 मुलांना सोडून प्रियकरासोबत गेली परदेशात
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील एका महिला प्रियकरासोबत परदेशात पळून गेल्याची चर्चा आहे. ती दोन मुलांची आई आहे.
Photo Credit; instagram
Arrow
महिलेचा पती मुंबईत कामाला होता. पत्नीची माहिती मिळताच तो घाईघाईने घरी आला.
Photo Credit; instagram
Arrow
घरी आल्यानंतर पत्नीने घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढल्याचं पतीच्या लक्षात आलं.
Photo Credit; instagram
Arrow
पती मुकेश पाटीदार यांनी 10 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र आजतागायत त्यांच्या पत्नीचा शोध लागलेला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
यासंदर्भात १४ ऑगस्ट रोजी महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी एसपी कार्यालय गाठलं. काही लोक याला 'लव्ह जिहाद' असल्याचं म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर पळून गेलेल्या महिलेचे एका तरुणासोबत फोटो आहेत. एकदी ती बुरख्यात, तर दुसऱ्या फोटोत साडीत दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
ही महिला उपचाराच्या नावाखाली अनेकदा गुजरातला जात होती. तिथे असताना तिची दुसऱ्या समाजातील तरुणाशी मैत्री झाली.
Photo Credit; instagram
Arrow
नंतर ही महिला याच तरुणासह परदेशात (कुवेत) गेली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जडेजा-सूर्या ते.. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून स्वातंत्र्यादिनाच्या खास शुभेच्छा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...