Photo Credit; instagram

Arrow

सगळं अंग माखलंय चिखलाने, कोण आहेत या अभिनेत्री?

Photo Credit; instagram

Arrow

पूर्ण अंग चिखलाने माखलेलं आणि फोटोसाठी पोझ देताहेत म्हणून दोघी खूप चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर आले आणि त्यानंतर ते सगळीकडे व्हायरल होताहेत.

Arrow

त्यामुळे समुद्रात मस्ती करणाऱ्या आणि सौंदर्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या या दोघी कोण आहेत?

Arrow

दोघींनी काळ्या मातीचा लेप अंगाला लावला आहे. त्यांनी या क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. 

Arrow

एक अभिनेत्री आहे अलाया एफ, जी 'छोटे मियां बडे मिया 2' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॉर्डनमध्ये आहे. 

Arrow

अलायासोबत मड बाथ करणारी दुसरी अभिनेत्री आहे मानुषी छिल्लर, जी माजी विश्व सुंदरी आहे.

Arrow

अलाया एफ आणि मानुषी छिल्लर या दोघी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. 

पत्नी IAS अधिकारी-पती आहे आमदार: पहा 10 रोमँटिक फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा